खरबुज्या बॉल तुषी
ही आकर्षक तुषी माळ नाजूक सोनसळी मण्यांनी बनवलेली असून मध्यभागी उठावदार खरबुज्या आकाराचा बॉल दिलेला आहे, जो तिला पारंपरिक आणि देखणा लूक देतो. माळेला लाल झुबक्याचा adjustable दोरा असल्यामुळे ती परिधान करणे सोपे व आरामदायी आहे.

Reviews
There are no reviews yet.