Sale!
,

Necklace Pipe (Micro Quality / A-1 Quality)

Price range: ₹216.00 through ₹336.00

Pack 12 pair

गोलसर वळण असलेली पाईप ज्वेलरी बनवण्यासाठी वापरली जाते. याचा वापर खास करून तुशी, गळ्यातील माळा किंवा नेकलेस डिझाईनमध्ये केला जातो. हे पाईप्स मेटलचे असून त्यांना गोल्डन पलट दिलेला असतो, त्यामुळे हे दागिन्यांना पारंपरिक आणि राजस लुक देतात.

वैशिष्ट्ये:

  • पारंपरिक कोल्हापुरी व महाराष्ट्रीयन तुशी डिझाइन्समध्ये उपयुक्त

  • गळ्याचे हार, तुशी, मंगळसूत्र यामध्ये वापर

Weight .100 kg
Quality

A-1 Polish, Micro Polish

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Necklace Pipe (Micro Quality / A-1 Quality)”

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like…

Shopping Cart