गोलसर वळण असलेली पाईप ज्वेलरी बनवण्यासाठी वापरली जाते. याचा वापर खास करून तुशी, गळ्यातील माळा किंवा नेकलेस डिझाईनमध्ये केला जातो. हे पाईप्स मेटलचे असून त्यांना गोल्डन पलट दिलेला असतो, त्यामुळे हे दागिन्यांना पारंपरिक आणि राजस लुक देतात.
वैशिष्ट्ये:
-
पारंपरिक कोल्हापुरी व महाराष्ट्रीयन तुशी डिझाइन्समध्ये उपयुक्त
-
गळ्याचे हार, तुशी, मंगळसूत्र यामध्ये वापर







Reviews
There are no reviews yet.