Original Tilgul Coated Hole Halwa

600.00

SKU: N/A Category: Tag:

आमचा Original Coated Tilgul Halwa हा संक्रांत ज्वेलरी बनवण्यासाठी खास तयार केलेला उच्च-गुणवत्तेचा हलवा आहे. प्रत्येक हलवा मणी समसमान, हलका आणि मजबूत कोटेड असल्यामुळे दागिने बनवताना कटत नाहीत व हाताळायलाही सोपे जाते.

या हलव्याचा शुद्ध पांढरा रंग आणि परफेक्ट आकारामुळे हार, माळा, गजरे आणि इतर संक्रांतीच्या दागिन्यांना एक नैसर्गिक, सुंदर पारंपरिक लुक मिळतो.

🟣 Available Sizes:

5mm × 6mm – बारीक, डिटेल्ड ज्वेलरीसाठी योग्य

7mm × 8mm – जाड हार, गजरे व मोठ्या माळांसाठी उत्तम

🟣 Uses:

✔ संक्रांत ज्वेलरी (हार, कंगन, गजरे, मोती-माळ)

✔ DIY Tilgul Jewellery Making

✔ Sankranti Festival Decoration

✔ Kids & Ladies Halwa Jewellery Sets

🟣 Features:

प्रीमियम क्वालिटी कोटेड हलवा

हलके वजनाचे मणी – तुटत नाहीत

समान आकाराचे, स्वच्छ आणि आकर्षक

ज्वेलरी बनवण्यासाठी सर्वात बेस्ट क्वालिटी

Weight N/A
size

5*6mm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Original Tilgul Coated Hole Halwa”

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like…

Shopping Cart